world handicap day

सगळ्या लोकांना हैप्पी “वर्ल्ड हैंडीकैप डे” । हर्बर्टपुर मध्ये रैली होती । सरांना त्या रैली मध्ये इनवाईट कल होत, पण सरांनी मला पाठवल । तिकड़ मी गेलो । रैली मध्ये आलेल्या लोकांशी गप्पा मारले । सरांनी मला बैच दिल होत । त्यांनी ते बैच बगितल अणि ते म्हणायला लागले । पण तुझ्या बोलन्यवारून वाटत नहीं की तू अटक्तो । त्यांना मी उत्तर दिल की, मिनी स्वताला स्वीकारल की मी एक हकला आहे । अता फ़क्त तुम्ही विचार करा की स्विकारल्यावर किती फायदा होतो ।

Share at:

Post Author: Harish Usgaonker

1 thought on “world handicap day

    Sachin

    (December 5, 2012 - 2:18 am)

    Many of us are not sure- are we "People with disability" or not? Many of us react vehemently and say- "No way". On the other hand, we spend a large part of our life (and funds) looking for a cure…
    This ambiguity takes its toll..
    Can we say that yes, stammering is a disability on many occasions..and be at peace with ourselves?

Comments are closed.